लॉकडावूनच्या कालावधीत नागरिकांना जन्म-मृत्यू दाखले इ-मेलवर मिळणार,

पुणे प्रवाह न्युज पोर्टल


 


Ok,कृपया प्रसिद्धीकरिता,
०७/०५/२०२०,
लॉकडावूनच्या कालावधीत नागरिकांना जन्म-मृत्यू दाखले इ-मेलवर मिळणार,
शहरामध्ये कोरोना विषाणू प्रादुर्भावामुळे प्रतिबंधित क्षेत्र व संचारबंदीमुळे नागरिकांना बँका,पेन्शन,शैक्षणिकअशा विविध कारणांमुळे जन्म-मृत्यू दाखला नसल्यामुळे अडचणी येत आहेत,
तसेच नागरी सुविधा केंद्रातून असे दाखले मिळणे १ एप्रिल २०२०,पासून बंद झालेले आहे,
अतिशय महत्वाच्या कामांसाठी नागरिकांना जन्म-मृत्यूचा दाखला आवश्यक असल्यास पुणे महानगरपालिकेच्या जन्म- मृत्यू नोंदणी कार्यालय,कसबा पेठ येथील कार्यालयातून इ- मेल द्वारे स्कँन कॉपी देण्यात येईल,
त्यासाठी संबंधित नागरिकांनी आपला विनंती अर्ज birthdeathpmc @ gmail,com  या इ-मेलवर सादर करावा,
विनंती अर्ज मराठी,अथवा,इंग्रजी,अथवा हिंदी भाषेत करावा,अर्जामध्ये आपले,नाव,पूर्ण पत्ता,मोबाईल नंबर,दाखला कोणत्या आवश्यक कामाकरिता पाहिजे आहे,त्याबाबतचा उल्लेख करावा,व अर्जात सुवाच्च व स्पष्ट शब्दात इ- मेल चा उल्लेख करावा
सदरचा अर्ज-
मा,निबंधक तथा आरोग्य अधिकारी,पुणे महानगरपालिका, यांचे नावे वरीलप्रमाणे इ - मेलवर पाठविण्यात यावा,
वरीलप्रमाणे अर्जात ज्या कारणास्तव दाखला मागणी केलेली आहे त्यासंदर्भातील कागदपत्रे पुराव्याकरिता सादर करणे आवश्यक आहे,
अर्जदारांकडून अर्ज प्राप्त झाल्यानंतर कार्यालयीन दोन दिवसात अर्जात नमूद केलेल्या  केलेल्या  इ -मेलवर आयडीवर स्कॅन केलेली कॉपी पाठविण्यात येईल,
अधिक माहितीसाठी कृपया ०२०२५५०८४०८ या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा असे आरोग्यप्रमुख डॉ,रामचंद्र हंकारे यांनी कळविले आहे,
--संजय मोरे,
माहिती व जनसंपर्क अधिकारी 
पुणे महानगरपालिका,
०७/०५/२०२०,


Popular posts
वर्दी बाजूला ठेवून दोन हात करा, मग आम्ही दाखवतो,” म.न.से.चं पोलिसांना जाहीर आव्हान
मनिषा हिला श्रद्धांजलि वाहण्यासाठी राजीव गांधी विचार प्रसारक मंडळ ट्रस्ट,अखिल भारतीय मानव कल्याण समिति, अरविंद शिंदे मित्र परिवारऻच्या वतीने राजीव गांधी वाचनालय,ससुन वसाहत ते डाॅ.बाबासाहेब उद्यान,पुणे स्टेशन पर्यंत कॅन्डल मार्च चे आयोजन
Image
स्त्री शिक्षणाचे जनक, महान क्रांतिकारक, उत्तम उद्योजक,क्रांतिसूर्य महात्मा जोतीबा फुले* यांची आज जयंती…  त्यानिमित्त महात्मा फुले यांना *विनम्र अभिवादन !!!*
Image
एम. सी.ई सोसायटीच्या इंग्लीश मिडियम स्कूल आयोजित क्रीडा करंडक स्पर्धेत 'सर सय्यद अहमद हाऊस' विजयी*                                                                                    
Image
कोंढवी किल्लय़ावर शिवकालीन मूर्ती सापडल्या