पुणे प्रवाह न्युज पोर्टल
प्रेस नोट
*कला क्षेत्रातील योगदानाबद्दल हेमा जैन यांचा सत्कार*
पुणे:
अरुण कांबळे प्रतिष्ठान च्या वतीने कला क्षेत्रातील योगदानाबद्दल महाराष्ट्र कॉस्मोपोलिटन एज्युकेशन सोसायटीच्या स्कूल ऑफ आर्ट 'च्या प्राचार्य हेमा जैन यांचा सत्कार केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्या हस्ते करण्यात आला.पुणे कॅम्प येथे अलीकडेच झालेल्या या सत्काराबद्दल महाराष्ट्र कॉस्मोपोलिटन एज्युकेशन सोसायटी चे अध्यक्ष डॉ पी ए इनामदार यांनी हेमा जैन यांचे अभिनंदन केले -------------------------