Day32* *गरजुंना दररोज मोफत जेवण...*....... *सेवेचे ठायी तत्पर* आपला: *प्रविणदत्तुडोंगरे* 

पुणे प्रवाह न्युज पोर्टल


 


*#Day32*


*गरजुंना दररोज मोफत जेवण...*


शिवसेना व स्व. दत्तु  डोंगरे महाराज फाउंडेशनच्या वतीने जनतावसाहत,जनवाडी, गोखलेनगर,रमोशिवाडी परिसरातील गरजु ,निराधार नागरिकांना दररोज एका वेळेचे मोफत जेवण दिले जात आहे. लॉकडाऊनमुळे गोरगरीब,निराधारांची अवस्था बिकट झाली आहे. त्यांना दोन वेळेचे जेवण मिळत नाही त्यामुळेच आपण लॉकडाऊन संपेपर्यंत अन्नदान उपक्रम राबवुन  दोन घास देण्याचे प्रयत्न करत आहोत. *सेवेचे ठायी तत्पर*
आपला: *प्रविणदत्तुडोंगरे*
(*शिवसेना विभागप्रमुख छत्रपती शिवाजी महाराज नगर*)
*स्व.दत्तु डोंगरे महाराज फाउंडेशन*