पुणे प्रवाह न्युज पोर्टल
संजय गांधी नगर स्पायसर कॉलेज औंध पुणे 7
येथे नागरिकांना
मा श्री कैलासदादा गायकवाड
मा नगरसेवक पुणे मनपा मा अध्यक्ष विधी समिती
यांच्या तर्फे अन्न धान्य वाटप करण्यात आले
यावेळी श्री अमित चौगुले ,सचिन चौगुले,
रेखा चौधरी , जगधने बाई व कार्यकर्ते उपस्थित होते