आरे बापरे उच्चभ्रू तळीबाया ही चक्क दारूच्या लाईनत*            

*पुणे प्रवाह न्युज पोर्टल*


 


*आरे बापरे उच्चभ्रू तळीबाया ही चक्क लाईनत*            



(छायाचित्रकार :- शिवाजी हुलावळे - ९४२२३०६३४२)


*पुणे :-* कोरोनामुळे गेली जवळपास साधारणपणे २ महिने संपूर्ण देशात लाँक डाऊन आहे.अश्या काळात इतर सर्व दुकान सोबत दारुची दुकान बंदी होती.यादरम्यान बऱ्यापैकी तीळीरामानी पैसे अभावी दारु सोडल्यांतच जमा होती.कोरोना मुळे अनेक  सकारात्मक गोष्टी झाल्या ,त्यापैकी तीळीरामानची दारूबंदी आपोआपच घडली  होती. अनेक कुटुंबांनी कळत - नकळत नशाबंदी वर लाखो रुपये खर्च केले आहे. कोरोनामुळे ही लाखों रुपायची बचत होऊन अनेकांनी ,जवळपास सर्व प्रकारच्या व्यसन सोडली.हा एक सकारात्मक बदलच होय. व्यसनमुक्तीवर ज्या कुटुंबांनी लाखों रुपये खर्च झाले आहेत.त्यांच्या प्रतिक्रिया खूपच बोलक्या आहेत.                      


                  केंद्र आणि राज्य सरकारने महसूल वसूली व्हावी याकरिता दारुची दुकाने उघडण्याचा निर्णय घेतला आणि पाहता - पाहता ,गेली ३/४ दिवस ,तीळीरामांच्या लांबच - लांब रांगा ,तसेच रेकॉर्ड ब्रेक कमाई किंवा महसूल संपूर्ण देशभर तसेच राज्यात ही जमा झाले.                            


               यादरम्यान कोरोना मुळे अनेक नवनवीन रेकॉर्ड किंवा असे काही अनुभव किंवा  दृश्य पाहावयास मिळाले,ते आजवरच्या अनेक पिढीला किंवा भविष्यात ही पाहवयास मिळणार नाहीत.      


त्यापैकी च म्हणा या तळीरामांच्या लाईन मध्ये भंडारकर रोडवरील वाईन शाँपीच्या बाहेर चक्क महिलांन करिता वेगळी लाईन होती.  चक्क काही महिला आणि तरुणी या लाईनत उभ्या होत्या.  म्हणजे  थोडक्यात काय तर 


उच्चभ्रू तळीबाया ही चक्क लाईनत*  


पाहण्याचा योग ही कोरोनामुळे लाँक डाऊन


काळात आला....


पुणे (प्रवाहात) तेथे काय उणे ,       


पुणे ही कला - संस्कृतीचे माहेर घर म्हणून ओळख असताना,अशी दृश्य कधी  कॅमेरातून टिपण्याची संधी मिळेल असे वाटले नव्हते