महाराष्ट्र जोशी समाज संघटनेकडून शिधा वाटप*

पुणे प्रवाह न्युज पोर्टल


 


प्रेस नोट


*महाराष्ट्र जोशी समाज संघटनेकडून शिधा वाटप*


पुणे :


कोरोना विषाणू साथीच्या संकटात रोजगार हरवलेल्या,  पुणे जिल्हयातील हातावर पोट असणाऱ्या जोशी समाज बांधवांना 
 महाराष्ट्र जोशी समाज संघटनेकडून  शिधा वाटप करण्यात आले.


महाराष्ट्र जोशी समाज संघटनेचे उपाध्यक्ष निलेश प्रकाश निकम  यांच्या हस्ते पुणे शहर, जेजुरी, सासवड, दौंड, इंदापूर, उरळी कांचन, पिंपरी चिंचवड येथील समाजातील ७ हजार ८०० गरीब समाज बांधवांना शिधा वाटप  करण्यात  आले. निलेश प्रकाश निकम यांनी दिलेल्या देणगीतून शिधा वाटप करण्यात आले.


 कैलास हेंद्रे (अध्यक्ष, महाराष्ट्र जोशी समाज संघटना), रामदास निकम, तानाजी सुर्वे, गणेश जोशी, संदीप निकम, संजय जोशी, सौ.शुभांगी हेंद्रे, सौ सविता खेडेकर, सुजित हांडे, कुणाल हेंद्रे, संकेत जोशी उपस्थित होते. 


 
................................................


Popular posts
बीगॉसची मनीटॅपसह भागीदारी
Image
सावित्रीमाई फुले यांचे शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रातील क्रांतिकारक योगदान:-
Image
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने दहावीच्या निकालाची तारीख जाहीर केली आहे. बुधवारी २९ जुलै २०२० रोजी दुपारी १ वाजता ऑनलाईन जाहीर
Image
हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख मा. श्री. *बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती निमित्त* शिवसेना-युवासेना  वर्षी तसेच महाविकासाघाडी आनि वर्षी ग्रामस्थ यांच्यातर्फे बाळासाहेब ठाकरे ना अभिवादन' करण्यात आले
Image
वर्दी बाजूला ठेवून दोन हात करा, मग आम्ही दाखवतो,” म.न.से.चं पोलिसांना जाहीर आव्हान