देवदासी महिला आरोग्य तपासणी शिबिर!!* *महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी चे सरचिटणीस पुणे शहर काँग्रेस कमिटी चे नेते मा मोहनदादा जोशी यांच्या प्रयत्नातून

पुणे प्रवाह न्युज पोर्टल


 


*!! देवदासी महिला आरोग्य तपासणी शिबिर!!*


*महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी चे सरचिटणीस पुणे शहर काँग्रेस कमिटी चे नेते मा मोहनदादा जोशी यांच्या प्रयत्नातून तसेच इंडियन मेडिकल असोसिएशन व भारतीय जैन संघटना* यांच्या संयुक्त विद्यमानाने  डॉक्टर आपल्या दारी कोरोना सारख्या महाभयंकर रोगाच्या साथीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी बुधवार पेठ येथील देवदासी वस्ती मध्ये 260 नागरिकांची आरोग्य तपासणी मोफत औषध उपचार करण्यात आले यावेळी *डॉक्टर राजन संचेती, डॉक्टर मिनाक्षी देशपांडे,* इत्यादींनी सहकार्य केले.
सदर कार्यक्रमचे आयोजन पुणे शहर काँग्रेस समिती चे चिटणीस *सुरेश कांबळे* यांनी केले.
सदर प्रसंगी मा.तावडे मॅडम (PSI),मा.श्रीकांत सावंत (PSI),मा.प्रकाशदादा यादव,मा.प्रविण करपे,मा.शंकर डिंबर,मा.शिवाजी मेलकेरी,मा.दिपक वाघ,मा.विशाल परदेशी,मा.संतोष भुतकर, कु.सौरभ कांबळे,यांनी विशेष सहकार्य केले