पुणे प्रवाह न्युज पोर्टल खडक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या वतीने पुणे म.न.पा च्या कै भागुजीराव अनाजीराव बारणे प्रशालेच्या गरजू दिव्यांगन विशेष विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य,सुखा शिधा वस्तूंचे किट,व बेडशीट चे वाटप करण्यात आले खडक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या वतीने कोरोणाच्या पार्श्वभूमीवर लॉक डाऊन मध्ये असलेल्या गरजू जनतेस गेल्या दोन महिन्यांपेक्षा अधिक काळापासून तयार अन्नाचे फुड पॅकेट,सुखा शिधा वस्तूंचे किट,बेकरी प्रोडक्ट,सॅनिटायजर, मास्क व इतर जीवनावश्यक वस्तूंचे सातत्याने वाटप करण्यात येत आहे. मंडळाच्यावतीने खडक माळ आळी परिसर,गुरुवार पेठ,गंज पेठ,शुक्रवार पेठ,राष्ट्रभूषण चौक येथील गरजू व्यक्तींना सातत्याने या वस्तू वाटण्यात येत आहे. यातच शाळा बंद असल्या तरी दिव्यांगण व विशेष मुलांचे हाल होऊ नयेत या करिता आज मंडळाच्यावतीने पुणे म.न.पा च्या भागुजीराव अनाजीराव बारणे प्रशालेच्या गरजू दिव्यांगन,विशेष विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य, सुखा शीधा वस्तूंचे किट व बेडशीट चे वाटप करण्यात आले. या कार्यक्रमाकरिता श्री ऋषिकेश बालगुडे,ऋषिकेश गायकवाड,गिरीश बालगुडे,अमर देसाई,डॉक्टर सुरेश कठाणे, अभिजीत नालगे,प्रवीण आमले, रविकांत गायकवाड,मच्छिंद्र बनकर यांनी विशेष परिश्रम घेतले तसेच या कार्यक्रमास ए.पी.आय वर्षा तावडे व पी.एस.आय श्रीकांत सावंत साहेब यांनी विशेष सहकार्य केले. लॉक डाऊन संपेपर्यंत हे सेवेचे कार्य अविरत चालू राहणार असल्याची माहिती मंडळाच्या अध्यक्षांनी दिली.

 


 


 


पुणे प्रवाह न्युज पोर्टल


 


 


खडक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या वतीने पुणे म.न.पा च्या कै भागुजीराव अनाजीराव बारणे प्रशालेच्या गरजू दिव्यांगन विशेष विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य,सुखा शिधा वस्तूंचे किट,व बेडशीट चे वाटप करण्यात आले


 


     खडक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या वतीने कोरोणाच्या पार्श्वभूमीवर लॉक डाऊन मध्ये असलेल्या गरजू जनतेस गेल्या दोन महिन्यांपेक्षा अधिक काळापासून तयार अन्नाचे फुड पॅकेट,सुखा शिधा वस्तूंचे किट,बेकरी प्रोडक्ट,सॅनिटायजर, मास्क व इतर जीवनावश्यक वस्तूंचे सातत्याने वाटप करण्यात येत आहे. 


     मंडळाच्यावतीने खडक माळ आळी परिसर,गुरुवार पेठ,गंज पेठ,शुक्रवार पेठ,राष्ट्रभूषण चौक येथील गरजू व्यक्तींना सातत्याने या वस्तू वाटण्यात येत आहे. 


    यातच शाळा बंद असल्या तरी दिव्यांगण व विशेष मुलांचे हाल होऊ नयेत या करिता आज मंडळाच्यावतीने पुणे म.न.पा च्या भागुजीराव अनाजीराव बारणे प्रशालेच्या गरजू दिव्यांगन,विशेष विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य, सुखा शीधा वस्तूंचे किट व बेडशीट चे वाटप करण्यात आले. 


    या कार्यक्रमाकरिता श्री ऋषिकेश बालगुडे,ऋषिकेश गायकवाड,गिरीश बालगुडे,अमर देसाई,डॉक्टर सुरेश कठाणे, अभिजीत नालगे,प्रवीण आमले, रविकांत गायकवाड,मच्छिंद्र बनकर यांनी विशेष परिश्रम घेतले तसेच या कार्यक्रमास ए.पी.आय वर्षा तावडे व पी.एस.आय श्रीकांत सावंत साहेब यांनी विशेष सहकार्य केले. 


      लॉक डाऊन संपेपर्यंत हे सेवेचे कार्य अविरत चालू राहणार असल्याची माहिती मंडळाच्या अध्यक्षांनी दिली.


Popular posts
वर्दी बाजूला ठेवून दोन हात करा, मग आम्ही दाखवतो,” म.न.से.चं पोलिसांना जाहीर आव्हान
मनिषा हिला श्रद्धांजलि वाहण्यासाठी राजीव गांधी विचार प्रसारक मंडळ ट्रस्ट,अखिल भारतीय मानव कल्याण समिति, अरविंद शिंदे मित्र परिवारऻच्या वतीने राजीव गांधी वाचनालय,ससुन वसाहत ते डाॅ.बाबासाहेब उद्यान,पुणे स्टेशन पर्यंत कॅन्डल मार्च चे आयोजन
Image
स्त्री शिक्षणाचे जनक, महान क्रांतिकारक, उत्तम उद्योजक,क्रांतिसूर्य महात्मा जोतीबा फुले* यांची आज जयंती…  त्यानिमित्त महात्मा फुले यांना *विनम्र अभिवादन !!!*
Image
सिनेस्टार अमिताभ बच्चन यांच्या वाढदिवसानिम्मित त्यांनी बच्चन यांचे विशेष रेकॉर्ड्स संग्रह सर्वांना पाहण्याकरिता खुला
Image
खरीप हंगामाचे काटेकोर नियोजन करा*                                        - उपमुख्यमंत्री अजित पवार   * पुणे जिल्हा खरीप हंगाम आढावा बैठक
Image