लडकत पेट्रोल पंपाचे संचालक प्रभाकर श्रीपती लडकत यांचे नुकतेच हृदयविकाराने निधन झाले.

पुणे प्रवाह न्युज पोर्टल


 


निधन वार्ता 
     भवानी पेठ टिंबर मार्केट येथील प्रसिद्ध उद्योजक तसेच लडकत पेट्रोल पंपाचे संचालक प्रभाकर श्रीपती लडकत यांचे नुकतेच हृदयविकाराने निधन झाले.ते ८० वर्षाचे होते.त्यांच्या पश्चात पत्नी,मुली,जावई,सुन ,नात वंडेअसापरिवारआहे.पेट्रोल-डिझेल असोसिएशन पुण्याच्या सेक्रेटरी काव्या मनीष लडकत यांचे ते सासरे होते. 
    त्यांनी अनेक वर्ष गरजू बांधवांना व अनेक सामाजिक संस्थांना मदत केली . ५३ वर्षांपासून ते यशस्वी पेट्रोल पंप व्यावसायिक होते.