पुणे- प्राज इंडस्ट्रीज लि. तर्फे मुख्यमंत्री सहायता निधीला  25 लक्ष रुपयांची मदत देण्यात आली.

पुणे प्रवाह न्युज पोर्टल


 


पुणे- प्राज इंडस्ट्रीज लि. तर्फे


मुख्यमंत्री सहायता निधीला  25 लक्ष


रुपयांची मदत देण्यात आली.


जिल्हा प्रशासनाच्यावतीने  


उपजिल्हाधिकारी सुनील गाढे यांनी  


प्राज इंडस्ट्रीजचे असोसिएट व्हाईस


प्रेसिडेंट उदय कुलकर्णी  


यांच्याकडून धनादेश स्वीकारला .