पुणे जिल्ह्यात मागिल 24 तासात एकूण 402 नवे कोरोना वायरस ग्रस्त रुग्ण आढळले

पुणे प्रवाह न्युज पोर्टल 


 


👆🏻


 


पुणे फ्लॅश :


  


पुण्यात आता कोरोना वायरस ग्रस्त रुग्णाची संख्या झाली एकूण 7314


 


पुणे जिल्ह्यात मागील 24 तासात कोरोना वायरसने 11 रुग्णाचा घेतला बळी. 


 


पुणे जिल्ह्यात आतापर्यंत एकूण 321 रुग्णाचा कोरोना वायरसने घेतला बळी 


 


पुण्यात आज एकूण 358 कोरोना वायरस ग्रस्त रुग्ण बरे झाले.


 


पुण्यात आता पर्यंत एकूण 4206 कोरोना वायरस ग्रस्त रुग्ण आजार मुक्त झाले