छावा क्रांतीवीर सेना सांगली जिल्हा यांच्या वतीने जेवण वाटप   

पुणे प्रवाह न्युज पोर्टल


 


प्रेस नोट ७/४/२०२० सांगली जिल्हा 
छावा क्रांतीवीर सेना सांगली जिल्हा यांच्या वतीने जेवण वाटप  


      कोरोना व्हायरस मुळे संपुर्ण भारतात जनजीवन विस्कळीत झाले आहे अशा परिस्थितीत सांगली व मिरज शहरामध्ये बाहेर राज्यातून शिक्षणासाठी आलेले विद्यार्थी सुमारे २५० ते ३०० आहेत त्याना ना घरी जाता येते त्याच्या वर उपासमारी वेळ आली असता. एक समाजसेवक मा.विशाल भगत आणि छावा क्रांतीवीर सेना चित्रपटमहिला आघाडी प.महाराष्ट्र अध्यक्षा मा.पद्मा गरग हे त्या विद्यार्थाचया मदतीला धावून गेले त्या सर्व विद्यार्थाना सकाळ संध्याकाळ जेवणाचीव्यवस्था केली आहे अशा परिस्थितीत त्याना साथ देण्यासाठी छावा क्रांतीवीर सेना सांगली जिल्हा टीम त्याच्या मदतीसाठी धावून गेले त्याना लागणारे तांदुळ, तेल, मसाले, डाळी,कांदे बटाटे, ढबबू मिरची, टोमॅटो, गॅस इत्यादी साहीत्य पोहचवयाचे काम छावा क्रांतीवीर सेना करीत आहे.
    कोणतेही धान्य कमी पडु देणार नाही त्या विद्यार्थाना जेवण पुरवणयाचे काम लॉकडाउन आहे तो पर्यंत पुरवणार आहे व्यापारी मा.रवि चोगुले यांनी आम्हास चांगल्या प्रकारे मदत करित आहे सदर श्रमदानसाठी छावा क्रांतीवीर सेनेचे प्रदेश संपर्क प्रमुख मा नितीन शिंदे ( भाऊ  ) यांच्या मार्गदर्शनाखाली छावा क्रांतीवीर सेना सांगली जिल्हा प्रमुख मा दिपक मुळीक, युवा आघाडी प.महाराष्ट्र अध्यक्ष मा संतोष मुळे, सांगली शहर संपर्क प्रमुख प्रशांत रायकर, विद्यार्थी आघाडी सांगली जिल्हा अध्यक्ष मा आशिष मुळीक, चित्रपट आघाडी सांगली जिल्हा अध्यक्ष मा आण्णासाहेब शिंदे, चित्रपट आघाडी सांगली जिल्हा उपाध्यक्ष मा संदीप रसाळ, सांगली जिल्हा उपाध्यक्ष मा मल्लापा बाळुमाने, मा.भिमाणणा हणमापुरे, मा.विशाल भगत व त्याची संपूर्ण टीम, आॅरेज एफ एम ची आर जे पुर्वा इतर मंडळी श्रमदान करीत आहे.