पुणे प्रवाह न्युज पोर्टल
सदर गाडीवर दुध वाहतूक लेबल असुन
चक्क गावठी दारुचे छत्तीस कँन व
एक गावठी दारूने भरलेले कँन सह
चक्क सदतीस कँन सह
टेप्पो मांजरी खुर्द येथे
पो.काँ.प्रफुल्ल सुतार व मांजरी खुर्द
पत्रकार, पोलीस मित्र यांनी
मांजरी खुर्द पुलावर पकडल्याने खळबळ.
कात्रज पुणे शहर नाकाबंदी असताना
पुणे शहर हद्दीतुन आला कसा??
असा सवाल व्यक्त करण्यात येत आहे.