चहा -नास्ता ची व्यवस्था रात्रंदिवस जनतेची सेवा करणारे पोलीस कर्मचाऱ्यांना दिली जात आहे

पुणे प्रवाह न्युज पोर्टल


 


मार्केट यार्ड काँग्रेस कमिटी च्या वतीने


रोज रात्री चहा बिस्किट नाष्टा


याची व्यवस्था करून


स्वारगेट पोलिस स्टेशन व


मार्केटयार्ड पोलीस स्टेशनच्या


अधिकारी व कर्मचारी यांना


रात्रंदिवस जनतेची सेवा करणारे


पोलीस कर्मचाऱ्यांना दिली जात आहे🌹


पुणे शहर उपाध्यक्ष अकबर मनियार


मार्केटयार्ड निरीक्षक विश्वास दिघे