दिल्लीचेही तख्त राखतो महाराष्ट्र  माझा"

पुणे प्रवाह न्युज पोर्टल


 


मराठ्यांनी मोघल तख्ताचे रक्षण करावे यांसाठी मराठ्यांचे प्रतिनिधी म्हणून शिंदे-होळकर यांच्याशी कनोज येथे रक्षणासंदर्भातला तह झाला तो २३ एप्रिल १७५२ रोजी. म्हणूनच एक म्हण कायमची रुजू झाली...!


"दिल्लीचेही तख्त राखतो महाराष्ट्र  माझा"