प्रभाग क्रमांक २५ वानवडी⏰* *एक पाऊल आरोग्याकडे*........ *आरोग्य सुविधांची व्यवस्था भारी* *डॉक्टर आपल्या दारी*

पुणे प्रवाह न्युज पोर्टल


 


*⏰प्रभाग क्रमांक २५ वानवडी⏰*
*एक पाऊल आरोग्याकडे*........
*आरोग्य सुविधांची व्यवस्था भारी*
*डॉक्टर आपल्या दारी*
संपूर्ण देशभर कोरोना विषाणूचा (कोविड १९) प्रादुर्भाव वाढत चालले आहे. याच पार्श्वभूमीवर प्रभागातील नागरिकांचे आरोग्य उत्तम व निरोगी राहण्याकरिता व हॉस्पिटलमध्ये होत असलेली गर्दी लक्षात घेता *प्रशांत जगताप मित्रपरिवार* यांच्या प्रयत्नातून तसेच भारतीय जैन संघटना व फोर्स मोटर्स यांच्या  सहकार्याने वानवडी प्रभागामधील नागरिकांसाठी *डॉक्टर आपल्या दारी* हा उपक्रम सुरू करण्यात आलेला आहे.
या उपक्रमा अंतर्गत आज *ऐतिहासिक महादजी शिंदे छत्री* परिसरातील नागरिकांची आरोग्य तपासणी करून त्यांना त्याच ठिकाणी मोफत औषधे  वाटप करण्यात आली आहेत.


Popular posts
शितल पेट्रोल पंप ते लोकशाहीर अण्णा भाऊ साठे चौक(कमेला चौक) पर्यंतच्या मुख्य रोडवरील *रस्ता दुभाजक* साफ करून त्या ठिकाणी सुदंर असे रंगीबेरंगी फुलाचे रोपे लावण्याचे काम उद्यान विभागाकडून सुरू आहे.
Image
जय शिवसमर्थ पतसंस्थेच्या दिनदर्शीकेचे नगरसेवक विशाल धनवडे यांच्या हस्ते प्रकाशन.
अभिनेता - कलाकार  सागर वासुदेव भोगे यांना कोविड १९ कोरोना 2020 महायोद्धा -  (KOVID CORONA WARRIORS 2020 )  या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले
Image
Fabric rayon Size M to xxl
Image
लष्करप्रमुख जनरल एम एम नरवणे यांनी दक्षिण कमांड पुणे येथील मुख्यालयाला भेट दिली