मनजितसिंग विरदी फाउंडेशनच्यावतीने मुलांना त्यांच्या आवडत्या वस्तू व अन्नदानाचे वाटप करण्यात आले.

पुणे प्रवाह न्युज पोर्टल


 


लॉक डाऊन व संचार बंदी असल्यामुळे पदपथावरील मुलांना व सामाजिक संस्थेतील मुलांना  मनजितसिंग विरदी फाउंडेशनच्यावतीने मुलांना त्यांच्या आवडत्या वस्तू व अन्नदानाचे वाटप करण्यात आले.

 येरवडा,  उंड्री,  उरळीकांचन,  कल्याणी नगर परिसर या भागातील लहान मुलांना या वस्तूंचे वाटप करण्यात आले. मनजितसिंग विरदी फाऊंडेशनच्या सर्व सदस्यांनी यासाठी विशेष परिश्रम घेतले.