स्वर्गिय सौ हिराबाई गलांडे फाऊंडेशन व भाजपा पुणे शहर यांच्या संयुक्त विद्यमाने कामगार व गरजू लोकांना धान्याचे वाटप

पुणे प्रवाह न्युज पोर्टल


 


स्वर्गिय सौ हिराबाई गलांडे फाऊंडेशन व भाजपा पुणे शहर यांच्या संयुक्त विद्यमाने कामगार व गरजू लोकांना सोशल डिस्टंसिंग चे भान ठेवून  गहू २ किलो, तांदूळ २ किलो,तूरडाळ १ किलो पोहे,मसाला, कपड्याचा साबण,अंगाचा साबण,व जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले.तसेच आकरा (१४)जेष्ठ नागरिकांना २५% सवलतीच्या दरात अत्यावश्यक औषधे उपलब्ध करुन देण्यात आली अधिक माहितीसाठी गरजू लोकांनी खाली दिलेल्या नंबरवर संपर्क साधावा.
 *९८२२४१५९०५*
                     *आपला*
 **महेंद्र गलांडे चिटणीस भाजपा पुणे शहर *.
**अध्यक्ष :कै.सौ.हिराबाई गलांडे  फाऊंडेशन**
*संस्थापक**:*श्रीकृष्ण प्रतिष्ठान*