पुणे प्रवाह न्युज पोर्टल
आपल्या शिवदर्शन वसाहती
हॅन्ड वॉश साठी पहिली कमान येथे
वॉश बेसिन आबांच्या पाठपुराव्याने
आज सकाळी बसविण्यात आले आहे
त्याच बरोबर 2000 मास्क
नागरिकांना घरो घरी देण्यासाठी
दत्तवाडी पोलीस स्टेशन चे pi घेवारे साहेब यांच्या कडे
आज देण्यात येणार आहे
पोलीस आज आणि
उद्या मास्क चे वाटप करणार आहे
काळजी घ्या घरी राहा
आबा बागुल
नगरसेवक