कोरोना लढ्यात सहभागी होण्याकरिता व मदत करावयाच्या दृष्टीने मा,महापौर मुरलीधर मोहोळ व मनपा आयुक्त शेखर गायकवाड यांनी आवाहन केले होते,

पुणे प्रवाह न्युज पोर्टल


 


कृपया प्रसिद्धीकरिता,
१३/०४/२०२०,
पुणे मनपास मदतीचा ओघ सुरूच,
कोरोना विषाणू प्रादुर्भाव प्रतिबंधकरिता पुणे महानगरपालिका विविध स्तरावरून लढा देत असताना या लढ्यात सहभागी होण्याकरिता व मदत करावयाच्या दृष्टीने मा,महापौर मुरलीधर मोहोळ व मनपा आयुक्त शेखर गायकवाड यांनी आवाहन केले होते,
सदरच्या आवाहनास अनुसरून मदतीचा ओघ सुरूच आहे,
आज राजवी मानकर यांचेकडून रक्कम रुपये २१,०००/-,
-पुणे मनपाच्या विद्युत विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱयांकडून रक्कम रुपये,३,३९,५००/-
( श्री,श्रीनिवास कंडुल व सहकारी,)
- संदीप कदम,क्षेत्रीय अधिकारी,मनपा यांचेकडून रक्कम रुपये-२५०००/-,
-राजपथ इन्फ्राकाँन प्रा, लि,यांचेकडून रक्कम रुपये २५,०००००/-
(सदर चा धनादेश मा,मनपा आयुक्त यांच्यावतीने मा,उपायुक्त राजेंद्र मुठे यांनी स्वीकारला,)
दिनांक ०१/०४/२०२० ते १३/०४/२०२० पर्यंत ५३,५२,९६४/-इतके अर्थसहाय्य मदत स्वरूपात मिळाले,
सामाजिक उत्तरदायित्वाच्या भावनेतून अर्थात CSR,अंतर्गत आज प्राप्त झालेली साधने खालीलप्रमाणे-
-स्याणी हेवी industry इंडिया प्रा,लि,यांचेकडून हेयर कंपनीचे ६,फ्रीज,
आनंद गजेंद्रकर, बाणेर यांचेकडून मास्क-८४,
Sanitizer--५,लिटर,
नेबूलाइजेर -२,
हॅन्डग्लोवेस-- १००
- कर्नल अर्जुन उंबरजे-कसबा पेठ यांचेकडून इसीजी जेली बॉटल्स - ५०,
-मा,श्रीमती सुजाता कोडगे,ओएक्सफम कंपनी यांचेकडून N-95, मास्क -१००,
पीपीई किट्स--१००,
-ललित पिठे,सिद्धटेक हेलथ केअर सर्व्हिसेस, प्रा लि
कोरेगाव पार्क यांचेकडून
फेसमास्क - १५०,
कव्हर ऑल बॉयलर सूट - १५०,
गॉगल्स-१५०,
शु-लेगिंग- १५० जोड्या,
हँड ग्लोवेस--१५०,
वैस्ट disposal बॅग,---१५०,
-मा,अजय तायडे यांचेकडून
पीपीई किट्स - १५०,
-मोबिलिटी हेलथ केअर प्रॉडक्ट्स यांचेकडून 
हँड फ्रोजन कूल पॅक -१००,
-संजय मोरे,
माहिती व जनसंपर्क अधिकारी,
पुणे महानगरपालिका,
१३/०४/२०२०,