बोपोडी भागातील सम्रार्ट नगर पवळे चाळ २५/२६ येथे काँग्रेसच्या वतीने,अन्नदान कार्यक्रम संपन्न

पुणे प्रवाह न्युज पोर्टल


 


आज बोपोडी भागातील सम्रार्ट नगर पवळे चाळ २५/२६ नंबर व आमचें कॉग्रेस पक्षाचे जनसंर्पक कार्यालय विरक्रांती चोकात ११ते२ या वेळात लोकांना जेवन वाटण्याचे काम केलें  या वेळेस कॉग्रेस पक्षाचे मा नगरसेवक दत्ताबहिरट  मा, नगरसेवक नंदलाल धिवार  पुणे शहरचिटणीस विजयभाऊ जाधव   बोपोडी ब्लॉक महीला अध्यक्षा सुदंरताई ओव्हाळ विरक्रांती मंडळाचे सर्व धडाडीचे कार्यकर्ते मेजर खांडेकर पोपट श्रीसुदंर संजयजाधव शंकरपरदेशी सुशिलचंदनशिवे राहुल गायकवाड ब्बबलूढोणे महेद्रगाजणे सुधीरकांबळे गोठयाकांबळे विनोद मोठे मुकेश गायकवाड कु दिगंता ओव्हाळ सर्वानी मोलाचे सहकार्य केलें  कुणाला कोणत्याभागात जेवन लागल्यास विरक्रातीचौकात आॕफिसवर संर्पकसाधावा पुन्हा एकदा लोकाना नम्र विनंती जेवनघेताना  तोडालामास्क लावूनयेणे व एकमिटरचे अंतरठेवावे स्वताची काळजी घ्याव व बोपोडी कोरोनाअलिप्त ठेवा🙏🙏🙏