रिक्षा चालक व मालक बांधवांना सरकार मदत मिळने बाबत---*

पुणे प्रवाह न्युज पोर्टल


 


प्रति
*मा.मुख्यमंत्री* ,
*महाराष्ट्र राज्य,*
*मंत्रालय , मुंबई*


विषय : *रिक्षा चालक व मालक बांधवांना सरकार मदत मिळने बाबत---*


माननीय महोदय 
सविनय,
*जय महाराष्ट्र*


          राज्यात कोरोना सारख्या महा विषाणुचा फैलाव जोरात सुरु आहे. कोरोनाच्या संकटाचा सामना महाराष्ट्रातील नागरिक करत आहेत, त्यामुळे महाराष्ट्र सरकारने जनता कर्फ्यू व लॉक डाऊन सारखे अनेक चांगले मोठे निर्णय घेतले असून त्याचा परिणाम *रिक्षा* चालवणाऱ्या बांधवावरती खुप होत आहे. *रोजचा दैनंदीन घरखर्च, शिक्षणखर्च,आजारपण,कर्जाचे हप्ते* सामान्य रिक्षा बांधवांना जड झाले आहे त्यात २५ दीवस काम बंद जिवन जगने मुश्किल होईल यासाठी सरकारने आम्हा *महाराष्ट्रातील सर्व रिक्षा चालक व मालक* बांधवांना आर्थिक सहाय्य करावे सरकार सर्व स्तरांतील समाजला नोकरवर्ग बांधकाम क्षेत्रात काम करणाऱ्या वर्गास मदत जाहीर होत आहे तर रिक्षा चालक व मालक बांधवावरती अन्याय नको त्यांनाही *आर्थिक सहाय्य मिळणेस ही सरकारला कळकळीची विनंती आहे*


                                  आपले नागरिक 
रिक्षा चालक व मालक
जास्तीत जास्त शेयर करा हे पत्र मुख्यमंत्री साहेबां पर्यन्त पोहोचले पाहिजे