ए. एस. आय  संजय सोनवणेसाहेब आणि निलेश म निम्हण यांच्या सौजन्याने

पुणे प्रवाह न्युज पोर्टल


 


पुणे पोलिस आयुक्तालय व वाहतूक शाखा समुपदेशन विभाग पुणे शहर. 
          
    !! श्री. राजेश पुराणिकसाहेब !!
वरिष्ठपोलीसनिरीक्षक, वाहतूक शाखा 
          समुपदेशन विभाग पुणे शहर 


     🙏   !! यांच्या सौजन्याने !! 🙏
 
आज सकाळी व संध्याकाळी  पाषाण निम्हण मळा.एकनाथनगर-परिसर.सोमेश्वरवाडी. भगवतीनगर परिसर.तापकीरवस्ती सुस. शिवाजीनगर पाटील इस्टेट. औंधरोड- आंबेडकर चौक पडाळवस्ती. मोफत जेवण वाटप करण्यात आले 
  ए. एस. आय  संजय सोनवणेसाहेब आणि निलेश म निम्हण यांच्या सौजन्याने


पत्रकार संतोष सागवेकर,राजाभाऊ साने,संजयभाऊ कांबळे,रिपब्लिकन पार्टी (आठवले) महिला आघाडीच्या पुणे शहर उपाध्यक्षा शोभाताई झेंडे,बसपाचे नेते किशोर आडागळे , अविनाश लोंढे, गणेश वामणे,रामदास सकट,संतोष क्षीरसागर,रामचंद्र पाल आणि योगेश शिंदे आदिंनी या मदत कार्यात सहभाग नोंदवून ,अन्नदानाचे पाकिट वाटप केली.


 टीप : गरजू लोकांनी राजमुद्रा प्रतिष्ठान. कार्यकर्त्यांशी संपर्कं साधावा
मो.नं. 8421517676 / 9172312624


            🙏  !! आपले नम्र !! 🙏


     🚩🚩 !! राजमुद्रा प्रतिष्ठान !!🚩🚩