३ एप्रिल १६८० जगाला स्वयंप्रकाशित करुण एक सूर्य अस्ताला गेला..... छत्रपती शिवरायांच्या स्मुती दिना निमित्ताने त्यांच्या प्रवित्र स्मुतीस् मानाचा मुजरा.........

पुणे प्रवाह न्युज पोर्टल


 


#शिवपुण्यस्मरण_दिवस
#तव_तेजाचा_अंश_दे
देहावसन हा फक्त प्रकृतीचा एक नियम होता. परंतु छत्रपतींचे जीवन, कर्तुत्व, पराक्रम त्यांस अमर बनवून गेला व आजही महाराजसाहेब जगभरातील अगणित लोकांच्या हृदयात जागृत आहे 
३ एप्रिल १६८०
जगाला स्वयंप्रकाशित करुण एक सूर्य अस्ताला गेला...३ एप्रिल १६८०
जगाला स्वयंप्रकाशित करुण एक सूर्य अस्ताला गेला...
१६८० साली याच दिवशी शौर्य, धैर्य, पराक्रम, नीतिमत्ता, प्रजाप्रेम, स्वातंत्र्य यांचा ओजस्वी स्त्रोत असलेले व गुलामीच्या साखळदंडात अडकलेल्या मानवाला मुक्त करणारे आणि भूतलावर स्वकीयांचे स्वराज्य स्थापन करणारे असे तुमचे आमचे नाही तर सर्वांचे पालनकर्ते, तारणहार, राजमान्य राजश्री, अखंड लक्ष्मी अलंकृत, महापराक्रमी, महाप्रतापी महाराजाधिराज,#छत्रपती_शिवाजीमहाराज हे सर्वांना पोरके करून अनंतात विलीन झाले...


हिंदवीस्वराज्य संस्थापक छञपती शिवाजी महाराज यांच्या पवित्र स्मृतींस विनम्र अभिवादन...💐🙏