pune pravah
*पुणे प्रवाह न्युज पोर्टल*
*एस. आय संजय सोनवणेसाहेब. निलेश म निम्हण.
यांच्या सौजन्याने आणि मार्गदर्शनाखाली
अविनाश लोंढे आणि अभिजीत शेलार
यांच्या विशेष पुढाकाराने*
भोजनाचे पाकिट वाटप करण्यात आले.
पुणे :- !! श्री. राजेश पुराणिकसाहेब !!
वरिष्ठपोलीसनिरीक्षक, वाहतूक शाखा
समुपदेशन विभाग पुणे शहर
🙏 !! यांच्या सौजन्याने !! 🙏
अविनाश लोंढे आणि अभिजीत शेलार
यांच्या विशेष पुढाकाराने*
दिनांक 13/4/2020
आज सकाळी 39 औंधरोड आंबेडकर चौक,पडाळवस्ती,चंद्रमणी संघ,कांबळे वस्ती,चव्हाण वस्ती, बाराथे वस्ती ,स्पायसर काॅलेज लगत राजू गांधी वसाहत आणि औंध जकात नाका याठिकाणी मोफत जेवणाची पाकीट वाटप करण्यात आले .
याप्रसंगी ए. एस. आय संजय सोनवणेसाहेब,
निलेश म निम्हण यांच्या सौजन्याने आणि मार्गदर्शनाखाली
अविनाश लोंढे,अभिजित शेलार,बबलूसिग पोतीवाल,
साई पवार ,सिद्धार्थ जाधव,निलेश लोंढे,
आसिम शेख,सुमित यादव,आकाश माने आदींंनी
मदत कार्यात सहभागी झाले होते.
टीप : गरजू लोकांनी राजमुद्रा प्रतिष्ठान.
कार्यकर्त्यांशी संपर्कं साधावा.
मो.नं. 8421517676 / 9172312624
/7507921692
🙏 !! आपले नम्र !! 🙏
🚩🚩 !! राजमुद्रा प्रतिष्ठान !!🚩🚩