युनियन बँक ऑफ इंडियाच्या कार्यकारी संचालकपदी बिरूपक्ष मिश्रा

पुणे प्रवाह न्युज पोर्टल


 


युनियन बँक ऑफ इंडियाच्या कार्यकारी संचालकपदी बिरूपक्ष मिश्रा


मुंबई, १५ एप्रिल २०२०: श्री बिरुपक्ष मिश्रा यांनी युनियन बँक ऑफ इंडियाच्या कार्यकारी संचालकपदाचा कार्यभार स्वीकारला. यापूर्वी श्री बिरूपक्ष मिश्रा हे कॉर्पोरेशन बँकेचे कार्यकारी संचालक होते.


श्री बिरुपक्ष मिश्रा हे पदव्युत्तर आणि भारतीय बँकर्स संस्था (सीएआयआयबी)चे प्रमाणित सहकारी आहेत. त्यांनी १९८४ मध्ये प्रोबेशनरी ऑफिसर म्हणून बँकिंग कारकीर्दीची सुरुवात केली. त्यांना विविध शाखा, विभागीय कार्यालये आमि कॉर्पोरेट कार्यालयांत प्रशासकीय आणि इतर कार्यकुशलतेचा ३५ वर्षांहून जास्त अनुभव आहे.


त्यांनी देशातील विविध भागांमध्ये काम केले असून बँकेचे क्रेडिट आणि क्रेडिट मॉनिटरिंग पोर्टफोलिओ हाताळले आहे. बँकेच्या आयटी व्हर्टिकलचे प्रमुखपदही त्यांनी सांभाळले आहे.


Popular posts
शितल पेट्रोल पंप ते लोकशाहीर अण्णा भाऊ साठे चौक(कमेला चौक) पर्यंतच्या मुख्य रोडवरील *रस्ता दुभाजक* साफ करून त्या ठिकाणी सुदंर असे रंगीबेरंगी फुलाचे रोपे लावण्याचे काम उद्यान विभागाकडून सुरू आहे.
Image
जय शिवसमर्थ पतसंस्थेच्या दिनदर्शीकेचे नगरसेवक विशाल धनवडे यांच्या हस्ते प्रकाशन.
अभिनेता - कलाकार  सागर वासुदेव भोगे यांना कोविड १९ कोरोना 2020 महायोद्धा -  (KOVID CORONA WARRIORS 2020 )  या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले
Image
Fabric rayon Size M to xxl
Image
लष्करप्रमुख जनरल एम एम नरवणे यांनी दक्षिण कमांड पुणे येथील मुख्यालयाला भेट दिली