स्व.चंद्रकांतजी छाजेड फाऊंडेशन*   *मा.नगरसेवक आनंद चंद्रकांत छाजेड आणि* *स्थानिक* *आमदार मा.सिध्दार्थजी शिरोळे यांच्या उपस्थिती सदरील भागातील नागरिकांना धान्याचे किट वाटप करण्यात आले*.

पुणे प्रवाह न्युज पोर्टल


 


सामाजिक बांधिलकीचे भान राखीत 
*स्व.चंद्रकांतजी छाजेड फाऊंडेशन*  
*मा.नगरसेवक आनंद चंद्रकांत छाजेड आणि*
*स्थानिक* *आमदार मा.सिध्दार्थजी शिरोळे यांच्या उपस्थिती सदरील भागातील नागरिकांना धान्याचे किट वाटप करण्यात आले*.


*पुणे :-* सामाजिक बांधिलकीचे भान राखीत 
*स्व.चंद्रकांतजी छाजेड फाऊंडेशन* मा.नगरसेवक आनंद चंद्रकांत छाजेड आणि
आमदार मा.सिध्दार्थजी शिरोळे यांच्या हस्ते  सदरील भागातील नागरिकांना  चिखलवाडी, स्पायसर रोड वस्ती, औंध जकात नाका,औंध वस्ती,औंध गावठाण,औंध भाजी मंडई परिसर,छाजेड पेट्रोल पंप,बोपोडी,नाईक चाळ बोपोडी सर्व घरात (House To House) गहू ,तांदूळ धान्याचे किट वाटप करण्यात आले.
यावेळी रिपाई (आठवले गट)  रोजगार आघाडी ,मा.सदानंद कडलक वरिष्ठ उपाध्यक्ष पुणे जिल्हा यांच्या पुढाकाराने ३९ औंधरोड ,डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक ,पडाळ वस्ती या भागातील हातावरचे पोट असणाऱ्या रिक्षा चालक बांधवांना धान्याचे किट वाटप करण्यात आले.याप्रसंगी पुणे प्रवाहाचे संपादक संतोष सागवेकर हे ही उपस्थितीत होते.
यावेळी बोपोडी परिसरा मध्ये रुग्ण वाहिका फिरवून नागरिकांची  आरोग्य विषयी तपासणी करण्यात आली.
चांदणी ढोल - लेझीम संघ बोपोडी सर्व मित्र परिवार आणि इतरांचे मोलाचे सहकार्य या कार्यात लाभले.