एक हात मदतीचा

पुणे प्रवाह न्युज पोर्टल


 


*एक हात मदतीचा*


*करोना चे कर्तेव्य पार पडणाऱ्या पोलीस व सफाई कर्मचाऱ्यांना फेस शिल्ड चे वाटप*


करोना चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आपल्या जीवावर उदार होऊन समाजाची सेवा करणारे पोलीस व सफाई कर्मचारी यांच्या सुरक्षेसाठी एक मदतीचा हात म्हणून या कर्मचाऱ्यांना अधिक सुरक्षितता लाभावी म्हणून यासाठी श्री संजय विश्वनाथ निम्हण व त्यांचे सहकारी अमित अंकुश रणपिसे , संदीप माने ,अभिजीत घाडगे , गणेश मोरे ,स्वानंद देशपांडे यांच्यावतीने फेस शील्ड देण्यात आले.


आपला
*संजय विश्वनाथ निम्हण*