माझा_समाज_माझी_जवाबदारी* ....... विद्यार्थी आणि कामगार वर्गाला #थेरगाव_सोशल_फाऊंडेशन तर्फे आज २१ दिवस अविरत अन्नदान सुरु आहे

पुणे प्रवाह न्युज पोर्टल


 


*#माझा_समाज_माझी_जवाबदारी*
*#मोफत_अन्नदान*
*#दिवस_२०_वा*
कोरोनामुळे थेरगाव व आजुबाजुच्या परिसरात अडकुन पडलेल्या विद्यार्थी आणि कामगार वर्गाला #थेरगाव_सोशल_फाऊंडेशन तर्फे
आज २१ दिवस अविरत अन्नदान सुरु आहे,आज महाराष्ट्राचे मु्ख्यमंत्री मा.उध्दवजी ठाकरे यांनी लाॅकडऊन ३१ ऐप्रिल पर्यंत वाढवला पण आम्ही पण आमचा नियोजन वाढवतोय, *TSF ने केलाय निर्धार ३० ऐप्रिल पर्यत कोणीही उपाशी झोपनार नाही* TSF वर प्रेम कराणारे आमचे मित्र हिंतचिंतक जमेल तशी आम्हाला सर्वतोपरी मदत करत आहेत, सर्व TSF सदस्य जमेल तसा अन्नदानासाठी वेळ देत आहेत, 
फुड कलेक्शन सेंटर वर खुप गर्दी होऊ नये म्हणुन #सोशल_डिस्टन्स चे पांढरे वर्तुळ आखण्यात आलेले आहेत सर्व सभासद स्वतःहुन काळजी घेत आहेत,आज आमचे मित्र निलेश दादा बारणे यांनी काळजी पोटी सभासदांनी PP safety kit भेट दिले,तसेच TSF सदस्यांनी आजही अपंग वयोवृध्द लोकांना त्यांच्या घरी जाऊन डबे पोहोचवले.....
*#TSF*
*#Corona #covid_19*
*#Food_donation_drive*
*#FIR_SE_MUSKURAYEGA_INDIA*
*#Gharbaithoindia*
*#JeetegaIndia*
*#FightTheDarkness* 
*#Covid19*


🚨*थेरगाव सोशल फाऊंडेशन*🚨
   *स्वच्छता- सुंदरता-जागरुकता*
               *#TSF*ल