पुणे शहरातील *नगरसेवकांना* नम्र आवाहन व विनंती

पुणे प्रवाह न्युज पोर्टल


 


पुणे शहरातील *नगरसेवकांना*
नम्र आवाहन व विनंती 👏👏👏
*कोरोना विषाणू मूळे संपूर्ण देशात संकट व आणीबाणीची परिस्थिती उदभवली आहे*. 
पुणे शहरातील *नगरसेवकांना* *विविध विकास करण्याकरिता* दर *वर्षी ५ते6कोटी रूपये निधी जनतेच्या करातून दिला जातो*.
सद्य परिस्थिती मध्ये  खासदारांच्या वेतनातही कपात केली आहे*.
  *नगरसेवकांनी या वर्षी व पुढील वर्षाचा सर्व निधी* *रस्ते,ड्रेनेज,पाईपलाईन व विकिसाच्या  खर्च टाळून*
*कोरोना व त्यामुळे येऊ घातलेल्या आर्थिक संकटावर मात करण्यासाठी निधी वापरावा*
*जनतेचा पैसा संकटकाळी* 
 *जनतेच्या कामी वापरावा*.
*विकासाच्या नावाखाली गैर खर्च टाळावा*
              *पुणेकर करदाता*👏