दिवे' लावून लोकांची घरं जाळा,*

पुणे प्रवाह न्युज पोर्टल


 


🔥


*'दिवे' लावून लोकांची घरं जाळा,* उपाशी झोपलेल्या आणि भूक बळीने मरणाऱ्या आमच्या लोकांना दिव्याच्या उजेडात त्यांच्या समोर *संसाराची राखरांगोळी करा...*


'कोरोना' हा चिनी विषाणू रोग आहे. त्याचा सुद्धा आज बाजार मांडला जात आहे. हे निंदनीय आणि निषेधार्ह... सध्याच्या भयानक संकटाचे केंद्र सरकारला गांभीर्य दिसत नाही.


दिवे लावून 'कोरोना' जाणार नाही.


- संतोष शिंदे, पुणे.