*म्हाळूपार्वती प्रतिष्ठान तर्फे पोलिस,कचरावेचकांना  भोजन*,                                                            *निराधार महिलांना महिन्याचा शिधा

पुणे प्रवाह न्युज पोर्टल


 


प्रेस नोट 
  *म्हाळूपार्वती प्रतिष्ठान तर्फे पोलिस,कचरावेचकांना  भोजन*,                                                            *निराधार महिलांना महिन्याचा शिधा
पुणे :  


म्हाळूपार्वती प्रतिष्ठान (पुणे) यांच्यावतीने कोरोना लॉक डाऊन काळात  अहोरात्र सेवा बजावणाऱ्या पोलिसांना,कचरा वेचकांसाठी  भोजनाची व्यवस्था करण्यात आली. एक हजार निराधार ,अपंग महिलांना एक महिन्याचा  शिधा   देण्यात आला.  म्हाळूपार्वती प्रतिष्ठान चे अध्यक्ष निलेश प्रकाश निकम यांच्या हस्ते  जनवाडी,गोखलेनगर,नवनाथ सोसायटी, मंजू मित्र मंडळ, दिनराज मित्र मंडळ, जनता वसाहत मित्र मंडळ परिसरात हा उपक्रम आयोजित करण्यात आला. परिसरात औषध फवारणी करण्यात आली.  त्यावेळी  प्रकाश निकम,  अरुण औचरे, स्वप्निल जोशी, महेश हेंद्रे, निखिल जोशी,  सागर सुर्वे, अमित साळुंके, अक्षय पवार. इर्शाद भाई, राज साळुंके,  संदेश जोशी, कुणाल हेंद्रे, साहिल काँट्रोल्लू, संकेत जोशी, सचिन गाजरमल , सुजित हांडे उपस्थित होते.                       
--------------------------------------------------