राजमुद्रा प्रतिष्ठान अध्यक्ष. निलेश म.निम्हण यांच्या वतीने  निम्हण मळा,पाषाण, पंचवटी आणि सुसरोड याठिकाणी जेवण वाटप करण्यात आले .

पुणे प्रवाह न्युज पोर्टल


 


आज 3/4/2020 रोजी


राजमुद्रा प्रतिष्ठान अध्यक्ष. निलेश म.निम्हण


यांच्या वतीने  


आज सकाळी व संध्याकाळी निम्हण मळा,पाषाण,


पंचवटी आणि सुसरोड याठिकाणी


जेवण वाटप करण्यात आले .


याप्रसंगी प्रतिष्ठान कार्यकर्ते गणेश वामणे,राकेश चौगुले,


राहुल राठोड ,बापु वामणे आणि  राहुल गुप्ता आदीच्या 


उपस्थितीत जेवण वाटप करण्यात आले.