आमदार रोहित पवार आणि बारामती ॲग्रो यांच्यातर्फे ; पिं चि मनपा आरोग्य - पोलीस अधिकारी आणि कर्मचारी यांना ८०० लि.सँनिटायझर वाटप करण्यात आले

पुणे प्रवाह न्युज पोर्टल


 


पिंपरी चिंचवड महानगरपालिका आरोग्य अधिकारी, कर्मचारी पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त यांना ८०० लिटर सॅनिटायझर आमदार रोहित पवार आणि बारामती ॲग्रो यांच्यातर्फे वाटप करण्यात आले यावेळेस पिंपरी चिंचवडचे महापौर माई ढोरे पिंपरीचे आमदार अण्णा बनसोडे,शहराध्यक्ष संजय वाघेरे  पाटील, महिला अध्यक्ष वैशालीताई काळभोर,कार्याध्यक्ष प्रशांत शितोळे ,नगरसेवक राजू मिसाळ,  नगरसेविका सुलक्षणाताई धर तसेच अतिरिक्त आयुक्त संतोष पाटील, अतिरिक्त आरोग्य अधिकारी पवन साळवे तसेच भंडारा अधिकारी मुबारक पानसरे उपस्थित होते.