माहिती प्रसारण व तंत्रज्ञान क्षेत्रात बद्दल तर स्वतःमध्ये बद्दल होणे आवश्यक आहे  ........ संपादक संतोष शिंदे  

पुणे प्रवाह न्युज पोर्टल


 


माहिती प्रसारण व तंत्रज्ञान क्षेत्रात बद्दल तर स्वतःमध्ये बद्दल होणे आवश्यक आहे  संपादक संतोष शिंदे  माहिती प्रसारण तंत्रज्ञान  या क्षेत्राला  फार मोठी किंमत आलेली असून संपूर्ण डिजिटल च्या जमान्यात व्यापार-उद्योग धंद्यासह अनेकांनी बदल केले आहेत व ती काळाची गरज आहे संपूर्ण व्यवहार आधुनिक तंत्रज्ञानावर अवलंबून असल्याने अनेकांच्या पोटापाण्याचा प्रश्न निर्माण झाल्यामुळे काळानुरूप या मायावी दुनियेत कोरोना सारख्या प्रादुर्भावावर मात करून सध्याच्या युगात तारावरची कसरत  करून जीव मुठीत घेणाऱ्या कासावीस करणाऱ्या स्पर्धेच्या युगात सर्वत्र बदल हा अटळ आहे निसर्गाच्या नियमाप्रमाणे मनुष्य प्राणी मात्र ही बदल तो त्याचप्रकारे आम्हीही  ही सुरुवातीला दैनिक देशोन्नतीच्या माध्यमातून कितीक साप्ताहिकाच्या माध्यमातून पत्रकारीता  केली व पुढे  जात असताना  बारामतीच्या  शहरातून पत्रकारिता करणे म्हणजे एक आव्हान होते मी साप्ताहिक भावनगरी च्या  माध्यमातून 2009 सुरवात केली बघता बघता  दहा वर्ष सरून गेली मागील सात वर्ष  एकूण 17 वर्ष  पत्रकारिता क्षेत्रांमध्ये कार्यरत असून विविध संघटना  च्या माध्यमातून  विविध पदावर कार्यरत म्हणून कार्य केले उपाध्यक्ष खजिनदार सचिव पुणे जिल्हा उपाध्यक्ष  जिल्हा अध्यक्ष  पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष पदापर्यंत  मजल टू मजल पादाक्रांत  करत आयुष्याची 17 वर्ष  पत्रकारिता क्षेत्रामध्ये गेली  या काळात  काही वाईट काही चांगले व काही विचाराचे तर काही प्रेरणादायी  तर काही उत्साही तर काही निरूत्साही करणारे क्षण आले मात्र  या उत्साहाच्या काळामध्ये मी पाठीमागे कधीही पाहिले नाही या सर्व घडामोडींमध्ये  अनेक ज्येष्ठ संपादक पत्रकार तसेच मान्यवरांचे विचारवंतांचे राजकीय सामाजिक ऐतिहासिक क्रीडा संस्कृती डॉक्टर पोलीस इंजिनियर ते शिक्षक इत्यादी लोकांचा मनावर गाडा अभ्यास व विचार मंथन करूनच  यापुढेही बारामतीच्या  शहरातून आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब  अजित दादा  सुप्रिया सुळे सुनेत्रा वहिनी राजेंद्रजी पवार सुनंदा वहिनी रोहित दादा संपूर्ण पवार कुटुंबीय समस्त बारामतीकर व आमचे हितचिंतक मार्गदर्शक गुरुवर्य यांच्या सहकार्याने मित्र मंडळाच्या वतीने यांच्या मार्गदर्शना ने साप्ताहिकाच्या माध्यमातून पत्रकारीता केली व करत आहोत आमच्या साप्ताहिक भावनगरी च्या असंख्य वाचकांनाआता नमस्कार बारामतीसहसंपूर्ण देशात व जगभरात आम्ही आमच्या वाचकांसाठी निर्भिड निपक्ष साप्ताहिक भावनगरी  च्या माध्यमातून भावनगरी *www.Bhavnagari .in *च्या वेब पोर्टल वरून सर्व आमच्या असंख्य वाचक सभासद व वाचकांच्या मागणी नुसार आम्ही आपल्या सेवेत   ई पेपर वेबसाइट वेब पोर्टल युट्युब न्युज चॅनेल व्दारे आपल्या पर्यंत थेटघरोघरी अथवा कधीही कोठे ही भावनगरी डॉट इन  या पेजवरून व्हाट्सअप फेसबुक यूट्यूब च्या माध्यमातून आम्ही आपल्याला आपल्या जिल्ह्यातील, राज्यातील, देशातील किंवा अंतरराष्ट्रीय घडामोडी आपल्या पर्यंत पोचवण्यासाठी प्रयत्नशील आहोत. 
आतापर्यंत जसे भरभरून आम्हाला प्रेम दिले तसेच आमच्या या उपक्रमाला देखील पसंती मिळेल अशी अपेक्षा बाळगतो धन्यवाद..... 


     संतोष नारायण शिंदे
साप्ताहिक भावनगरी
मुख्य संपादक
बारामती जिल्हा पुणे
9822730108/9168670508
www.Bhavnagari.in 
  YouTube; Bhavnagari santosh shinde
ई-मेल santosh.shinde7708@gmail.com
bhavnagari7708@gmail.com