जगजौत्या सिंकदर ला ही ज्याप्रमाणे भारता मध्ये पराभवाला सामोरे जावे लागले ,त्याप्रमाणे कोरोना ही पराभूत होणार....

 


 


पुणे प्रवाह न्युज पोर्टल


   


👇👇कृपया.नोंद घ्यावी👇👇*


*कोरोनाचा जन्म चीनमध्ये झाला,*


*इटलीमध्ये तो मोठा झाला,*


*स्पेनमध्ये खेळला,*


*अमेरिकेत वाढला,*


*मात्र त्याच्यावर अंत्यसंस्कार


भारतात करू!


*🙏फक्त सगळ्यांनी नियम पाळा!🙏*    


*जगावर आधीराज्य गाजवणाऱ्या


सिंकदर.आणि कोरोनात एक साम्य आहे.


सर्व जगावर विजय संपादन करून,


भारतात आल्यावर सिंकदर ला पराभवा ला सामोरे जाऊन


त्यामध्ये सिंकदर चा अंत झाला .


हा इतिहास आहे ,


आपल्या भारता चा


त्याचप्रमाणे कोरोना व्हायरला ला ही


भारतात च पराभव होऊन,अंत ही भारताच होणार..


आजवर चा इतिहास आहे..


इतर राष्ट्राने जगाला अनेक महाबिमारी ची साथ दिली.


परंतु यावर उपाय ईलाज भारताने जगाला दिला.


कधीही भारताने जगाला अश्या रितीने


कुठल्याही प्रकारचे रोगाची साथ किंवा


महाबिमारी दिली नाही.


उलटपक्षी ,आपल्या देशाची


संस्कृती किती महान असून,


सकारात्मक आणि या सर्व गोष्टींना सामोरे जाण्याची


अद्भूभुत उर्जा शक्ती आणि


सामर्थ्य जगाला भारताने दिले.           


*त्यामुळे कोरोना हरणार आणि


आपला देश जिंकणार,


यांत मलातरी तीळमात्र शंका वाटत नाही???


★★★■★★★★★★★★


सुरक्षीत राहा


घरातच राहा


आणि


प्रशासनाचे वेळोवेळी नियम पाळत जा.....


 


         


 🙏🙏🙏🙏 धन्यवाद🙏🙏🙏


*आपलाच                      


संपादक संतोष सागवेकर ,


सा.पुणे प्रवाह आणि  सह परिवार


***************


जयहिंद


जय भारत


जय महाराष्ट्र