रशिदभाई शेख (माजी अध्यक्ष, स्थायी समिती) व रफिकभाई शेख ( नगरसेवक पुणे म.न.पा )* * व आमचे परिवाराच्या वतीने सदरील मदत कार्यास र.रु.१,००,०००/- (एक लाख रुपये) निधी धनादेशाद्वारे सुपुर्त केला. 

पुणे प्रवाह न्युज पोर्टल


 


कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी केंद्र सरकार, राज्य सरकार व पुणे मनपा प्रशासन युध्द पातळीवर अहोरात्र लढा देत आहे. या संकटास सामोरे जाण्याकरीता  सामाजिक बांधिलकी या भावनेतून पुणे मनपास सहकार्य करण्याचे आवाहन महापालिका आयुक्त श्री. शेखर गायकवाड यांनी केले. या आवाहनास लगेचच सकारात्मक प्रतिसाद देत आज **रशिदभाई शेख (माजी अध्यक्ष, स्थायी समिती) व रफिकभाई शेख ( नगरसेवक पुणे म.न.पा )* * व आमचे परिवाराच्या वतीने सदरील मदत कार्यास र.रु.१,००,०००/- (एक लाख रुपये) निधी धनादेशाद्वारे सुपुर्त केला.
          प्रशासनाने दिलेल्या नियमांचे काटेकोरपणे पालन करा, गरज नसताना घराबाहेर पडू नका असे आवाहन मी या निमित्ताने सर्व नागरिकांना करतो. 🙏


#रफिकशेख #नगरसेवक #पुणेमनपा #काँग्रेस