मा.पार्थ दादा पवार  फौंडेशन*व प्रशांत दिलीप सपकाळ मित्र परिवारा तर्फे *कोरोनाच्या पार्श्वभूमीवर* *गरजू कुंटुबाना जीवणाश्यक किट धान्य

पुणे प्रवाह न्युज पोर्टल


 


*मा.पार्थ दादा पवार  फौंडेशन*व प्रशांत दिलीप सपकाळ मित्र परिवारा तर्फे *कोरोनाच्या पार्श्वभूमीवर* 
*प्रभाग क्र २३ थेरगाव* मधील मोल मजुरी करणार्या *गरजू कुंटुबाना जीवणाश्यक किट धान्य ( गहु,तांदुळ,डाळ,तेल,बटाटा व मसाला )वाटप* करण्यात आले व *सोशल डिस्टन्सिग* बाबत नागरिकाना समज़ुन सांगुन अत्यावश्यक सेवा देणारे किराणा माल दुकान,ओषधे दुकान व फ्लोअर मिल या ठिकाणी *सोशल डिस्टस्निग* बाबत मारकिग करुन गोल खुणा आखुन घेण्यात आल्या त्यावेळी प्रशांत सपकाळ (उपाध्यक्ष:राष्ट्रवादी युवक काँग्रेस पि.चि.शहर),अॅड.सुधिर कांबळे,अभिजीत आल्हाट,अक्षय गिरी,खंडु ढावारे,किशोर पोळ,नामा ईमाडे व धर्मवीर प्रतिष्ठाण चे सर्व सभासद उपस्थित होते.
मार्गदर्शक:
*संजोगभाऊ वाघेरे(अध्यक्ष: राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पि.चि.शहर)*
*नाना काटे (विरोधी पक्षनेते पि.चि.शहर)* *विशाल वाकडकर (अध्यक्ष: राष्ट्रवादी युवक काँग्रेस पि.चि.शहर)*
*शशिकला दिलीप सपकाळ (मा.अध्यक्ष:संजय गांधी.नि.यो.समिती)*
आपला, *
*   मा.श्री.प्रशांत दिलीप सपकाळ व मित्र परिवार*
*उपाध्यक्ष*राष्ट्रवादी युवक काँग्रेस पिंपरी चिंचवड शहर *
घरात रहा.गर्दी टाळा. 
सुरक्षित रहा.प्रशासनाला सहकार्य करा.