मुंबईमधील पत्रकारांची   महापालिकेकडून कोविड १९ च्या चाचण्या करण्यात आल्या...

पुणे प्रवाह न्युज पोर्टल


 


*⭕मुंबई - मुंबईमधील पत्रकारांची  


महापालिकेकडून कोविड १९ च्या


चाचण्या करण्यात आल्या...


यावेळी मुंबईच्या महापौर  किशोरी  पेडणेकर


यांनी भेट दिली.


आझाद मैदानात


मुंबई काँग्रेसच्या हॉलमध्ये


या चाचण्या करण्यात आल्या.*