महाराष्ट्र कॉस्मॉपॅालिटन एज्युकेशन सोसायटी चे अध्यक्ष डॉ.पी. ए. इनामदार यांच्या वतीने २०० गरीब सर्वधर्मीय कुटुंबांना धान्यचे वाटप

पुणे प्रवाह न्युज पोर्टल


 


Invite


महाराष्ट्र कॉस्मॉपॅालिटन एज्युकेशन सोसायटी चे आणि मुस्लीम को- ऑपरेटिव्ह बँकेचे अध्यक्ष डॉ.पी. ए. इनामदार यांच्या वतीने २०० गरीब सर्वधर्मीय कुटुंबांना १५ दिवसांचे जीवनोपयोगी साहित्य दिले जात आहे.या उपक्रमाविषयी माहिती देण्यासाठी आणि मुस्लीम धर्मीयांनी  घरीच नमाज पठण करावे, असे आवाहन करण्यासाठी,तबलीग आणि सद्यस्थितीवर 
 संवाद साधण्यासाठी डॉ.पी. ए. इनामदार  हे माध्यम प्रतिनिधींना भेटणार आहेत. 


सोशल डिस्टंन्सिंग ची काळजी घेऊन ज्या माध्यम प्रतिनिधींना  या अनौपचारिक भेटीस येता येणे शक्य आहे, त्यांनी जरूर यावे.


दिनांक : १ एप्रिल २०२०


वेळ : सकाळी ११ते १२ ( शक्यतो टप्प्या, टप्प्याने )


स्थळ :असेंब्ली हॉल, आझम कॅम्पस, पुणे कॅम्प


................................................