रोग बरा होतो वेळेत उपचार झाल्यास पेशंट पूर्णपणे बरा होतो परंतु उशीर केला तर मात्र जीवावर बेतू शकते*.....आपला  *आमदार चेतन विठ्ठल तुपे*  शहराध्यक्ष रा.काँ पक्ष.

पुणे प्रवाह न्युज पोर्टल


 


*अतिशय महत्वाचे*
🙏🏻🙏🏻नमस्कार 🙏🏻🙏🏻
*पुणे शहरामध्ये कोरोना* चा *प्रसार अतिशय वेगाने* होत आहे
*कालचा दिवस हा अतिशय काळा दिवस ठरला या एकाच दिवसात 10 जणांचा मृत्यू झाला*
त्यामुळे आता *आपण या रोगाच्या तिसऱ्या टप्प्यात* पोचलो आहे या टप्प्यामध्ये हा *रोग वेगानं संक्रमित होतो*
 त्यामुळे  *राष्ट्रवादीच्या सर्व कार्यकर्त्यांना  आवाहन आहे* की आपल्या परिसरामध्ये *नागरिकांमध्ये जागरूकता निर्माण करा सोशल डिस्टन्स चे महत्व लोकांना पटवून द्या* लोकांना सांगा हा *रोग बरा होतो वेळेत उपचार झाल्यास पेशंट पूर्णपणे बरा होतो परंतु उशीर केला तर मात्र जीवावर बेतू शकते*
 त्यामुळे ज्याला *लक्षण असतील त्यांनी ती लपवू नयेत त्वरित चाचणी करून घ्यावी*
 आपण सर्वांनी एकत्रितपणे या संकटाचा मुकाबला करू *काही अडचणी असल्यास आपण मला संपर्क करू शकता योग्य ती मदत आपण सर्व नागरिकांपर्यंत राष्ट्रवादी काँग्रेस* पक्षाच्या माध्यमातून निश्चित पोहचवू
*आपणही सर्वांनी आपल्या आरोग्याची खबरदारी घ्यावी*
 ही विनंती 
आपला 
*आमदार चेतन विठ्ठल तुपे*
 शहराध्यक्ष
राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी पुणे शहर