पुणे प्रवाह न्युज पोर्टल
*छत्रपती शिवाजी महाराज नगर*
*शिवसेना चे “दोन घास”* योजना
*निराधारास आधार देण्यासाठी*
छत्रपती शिवाजी महाराज नगर मधील निराधार, असहाय्य आहे अशा नागरीकांसाठी *बुधवार दि: १/०४/२०२० रोजी सकाळी १२ ते १ वा पर्यंत जेवण पार्सल देण्यात येणार आहे*
*विविध भागातील नागरिकांसाठी खाली दिलेल्या स्थळी लॉक डाऊन च्या काळात रोज जेवण देण्याचे नियोजन केले आहे*
१) *शिवसेना कचेरी गोखलेनगर*
२) *कै. दत्तु डोंगरे पथ ,कुसाळकर चौक*
३) *आनंद स्वीट्स समोर, जनतावसाहत*
आयोजक: *प्रविण दत्तु डोंगरे* (विभाग प्रमुख छत्रपती शिवाजी महाराज नगर)
संस्थापक अध्यक्ष :स्व.दत्तु डोंगरे महाराज फ़ाउंडेशन