Day25* आज आमचे मित्र संजयजी धोत्रे यांनी त्यांच्या लहान भाऊ राहुल धोत्रे यांच्या वाढदिवसानिमित्त जेवणाचे पाकीट गरजु नागरिकांसाठी दिले

पुणे प्रवाह न्युज पोर्टल


 


*#Day25*


आज आमचे मित्र संजयजी धोत्रे यांनी त्यांच्या लहान भाऊ राहुल धोत्रे यांच्या वाढदिवसानिमित्त जेवणाचे पाकीट गरजु नागरिकांसाठी दिले.
 आम्ही सर्व जण गेली २५ दिवस जे सामाजिक कार्य करत आहोत त्याची दखल घेऊन खूप साऱ्या मित्र परिवाराने तसेच दानशुरांनी आज पर्यंत मदत केली, एवढेच नाही तर भारताच्या एका दुसऱ्या टोकातून म्हणजेच बँगलोर मधून देखील आमच्या मित्राने मदत केली. 
एका मित्राने त्याच्या लहान मुलीच्या वाढदिवसानिमित्त देखील मदत केली.
 त्या बद्दल मी त्यांचे खूप आभारी आहे  तुम्ही सर्वांनी केलेली मदत खूप मोलाची आहे.. 
अनपेक्षितपणे मी व माझ्या सहकारींनी तुमचे प्रेम मिळवले अजून आम्हाला काय हवं आहे.*सेवेचे ठायी तत्पर*
आपला: *प्रविणदत्तुडोंगरे* 
(*शिवसेना विभागप्रमुख छत्रपती शिवाजी महाराज नगर*)
*स्व.दत्तु डोंगरे महाराज फाउंडेशन*