तुम्ही तुमचा पुढारी शोधून काढला आहे.याबद्दल मला मनोमन आनंद होतआहे.* *डाॅ_बाबासाहेब_आंबेडकर

पुणे प्रवाह न्युज पोर्टल


 


*तुम्ही तुमचा पुढारी शोधून काढला आहे.याबद्दल मला मनोमन आनंद होतआहे.*
*डाॅ_बाबासाहेब_आंबेडकर  तुमचा उद्धार केल्याशिवाय राहणार नाहीत.येवढेच नव्हे तर एक दिवस डाॅ.आंबेडकर हे संपुर्ण हिंदुस्थानचे नेते झाल्याशिवाय राहणार नाहीत*
:- *राजर्षी_शाहू_छञपती_महाराज.*
 *कायदेतज्ज्ञ_घटनातज्ञ_जलतद्य_इतिहासतज्ञ, #अर्थतज्ञ म्हणून बाबासाहेबांबद्दल आदर तर अाहेच*


*मात्र एक भारतीय म्हणून जर विचार केला तर *तुम्ही_प्रथमतः_आणि_अंतिमतः_भारतीयच_आहात असा पथदर्शी, क्रांतिकारी आणि दूरदृष्टीचा राष्ट्रवादी विचार बाबासाहेबांनी भारतीय लोकशाही बाळसं धरत असताना मांडला होता त्याचा आज प्रचंड हेवा वाटतो*


*त्यातल्या त्यात आजकालच्या द्वेषावर आधारित तकलादू देशभक्ती मिरवण्याच्या काळात बाबासाहेबांचे हे विचार भरकटलेल्या गलबताला दिशा देणार्या लाईट हाऊस प्रमाणेच म्हणावे लागतील*


*राजर्षी शाहू महाराजांचे हे शब्द आपल्या विचार - कार्याद्वारे प्रत्यक्षात खरे ठरवले*


विश्वरत्न,भारतरत्न
*डाॅ बाबासाहेब आंबेडकर* 
यांच्या १२९ व्या जयंती निमित्त...विनम्र अभिवादन*