पुणे प्रवाह न्युज पोर्टल
.*हळू हळू एक एक शब्द वाचा. प्रत्येक वाक्यात किती अर्थ दडलेला आहे.*
*_¶ "अश्रु" सांगून जातात, "दुःख" किती आहे ?
.*_¶ "विश्वास" सांगून जातो, "जोडीदार" कसा आहे ?
.*_¶ "गर्व" सांगून जातो, "पैशाचा माज" किती आहे ?
.*_¶ "संस्कार" सांगून जातात, "परिवार" कसा आहे ?
.*_¶ "वाचा" सांगून जाते, "माणूस" कसा आहे ?
.*_¶ "संवाद" सांगून जातात, "ज्ञान" किती आहे ?
.*_¶ "ठेच" सांगून जाते, "लक्ष" कुठे आहे ?
.*_¶ "डोळे" सांगून जातात, "व्यक्ती" कशी आहे ?
.*_¶ "स्पर्श" सांगून जातो, "मनात" काय आहे ?
.*_¶ आणि "वेळ" दाखवते, "नातेवाईक" कसे आहेत.
.*_¶ भावकीतली चार माणसं "एका दिशेने" तेव्हाच चालत असतात. जेव्हा पाचवा खांद्यावर असतो.
.*_¶ संपूर्ण आयुष्य आपण याच विचारात जगत असतो. की "लोक काय म्हणतील" ? आणि शेवटी लोक हेच म्हणत असतात. की" "राम नाम सत्य है "..*
.*_¶ माणसाची "कदर" करायची असेल. तर 'जिवंतपणीच' करा. कारण 'तिरडी' उचलण्याच्या वेळी 'तिरस्कार' करणारे सुद्धा 'रडतात.'
.*_¶ मेल्यावर माणूस चांगला होता. असं म्हणण्याची 'प्रथा' आहे. आणि जिवंतपणी माणूस ओळखता येत नाही. हीच खरी 'व्यथा' आहे.
.*_¶ म्हणून माणसांना जिवंतपणीच समजून घ्या. मेल्यावर समाधीवर फुलं वाहण्यात काहीच अर्थ नसतो ..
.*_¶ चांगल्या माणसावर एवढा विश्वास ठेवा. जेवढा आपण आजारपणात औषधांवर ठेवतो.
कारण औषध जरी कडू असलं. तरी ते आपल्या फायद्याचे असते.
*_¶ चांगल्या माणसांच सुद्धा अगदी नेमक तसच असतं ..* 🌹