पुणे प्रवाह न्युज पोर्टल
*#Day27*
सर्वधर्मियांचे देऊळ बंद आहेत. पण देव आपल्यासोबतच आहे.
रुग्णसेवा करणाऱ्या डॉक्टरांमध्ये, सफाई कामगारांमध्ये,रस्त्यावर गस्त घालणाऱ्या पोलिसांमध्ये देव आहे. देव तुमच्या संयमात आहे.
तरीदेखील आपल्यापर्यंत करोना पोहचणार नाही,असा अतिआत्मविश्वास कोणी बाळगू नये.
‘सावधानता हटी दुर्घटना घटी ’ हे लक्षात ठेवावे..
*सेवेचे ठायी तत्पर*
आपला: *प्रविणदत्तुडोंगरे*
(*शिवसेना विभागप्रमुख छत्रपती शिवाजी महाराज नगर*)
*स्व.दत्तु डोंगरे महाराज फाउंडेशन*