कोरोनाच्या पाश्र्वभूमीवर पोलीसांच्या  आरोग्याला महत्त्व देत; पोलीस आयुक्त कार्यालयांच्या मुख्य प्रवेशद्वारा बाहेर ★★ सँनिटायझर टनेल /कक्षाची*★★ *उभारणी करण्यात आली*

*पुणे प्रवाह न्युज पोर्टल*


*कोरोनाच्या पाश्र्वभूमीवर पोलीसांच्या  आरोग्याला महत्त्व देत; पोलीस आयुक्त कार्यालयांच्या मुख्य प्रवेशद्वारा बाहेर ★★ सँनिटायझर टनेल /कक्षाची*★★ *उभारणी करण्यात आली*
*पुणे :-* पुणे शहर - जिल्ह्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे.त्या पाश्र्वभूमीवर कोरोना व्हायरसचा संसर्ग रोखण्यासाठी खबरदारी चा उपाय म्हणून ,पोलीस अधिकारी,कर्मचारी आणि कामानिमित्ताने येणाऱ्या नागरिकांना ,संभाव्य कोरोनाचा प्रादुर्भाव रोखणे आवश्यक आहे.
पोलीस आयुक्त कार्यालय पुणे , येथे येणाऱ्या पोलीस बांधव आणि पुणेकर नागरिकांचे संपूर्ण निजंतुकीकरण होण्यास मदत व्हावी याकरिता,पोलीस आयुक्त कार्यालयांच्या
मुख्य प्रवेशद्वारा बाहेर,कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आणि सर्वांचे आरोग्य निरोगी राहण्याच्या दुष्टिने ★★ सँनिटायझर टनेल /कक्षाची★★
उभारणी करण्यात आली आहे.