पुणे महापालिकेस व्हेंटिलेटर व अन्य मदत प्राप्त,

पुणे प्रवाह न्युज पोर्टल


 


कृपया प्रसिद्धीकरिता,
पुणे महापालिकेस व्हेंटिलेटर व अन्य मदत प्राप्त,


कोरोना विषाणू प्रादुर्भाव प्रतिबंधात्मक उपाययोजनांतर्गत मनपाच्या वतीने विविध उपाययोजना करण्यात येत आहे,अलीकडे मनपा प्रशासनाच्या वतीने मदतीसंदर्भात आवाहन करण्यात आले होते,
सदरच्या आवाहनास अनुसरून प्राप्त झालेली मदत खालील प्रमाणे,--
-अमनोरा संस्थेकडून
N-95, मास्क -१०००,
-इन्फोयसिस फौंडेशन यांचेकडून- ४,व्हेंटिलेटर, व ४ मॉनिटर,
-भारत दिगंबर मोहिते,
कार्यकारी अभियंता,पथविभाग,पुणे मनपा, यांचेकडून, रुपये ३६०००/- धनादेश,
-संदीप सुदाम कुंजीर,
पार्क इन्फोनिया,फुरसुंगी
यांचेकडून,रुपये ११,०००/-,
मा,राजीव बासरगेकर यांचेकडून,रुपये २५००/-,
- मा,विश्वस्त,
सकाळ रिलीफ फंड,पुणे यांचेकडून रुपये ५,६०,०००/- ( सदर रकमेचा विनियोग डॉ, नायडू रुग्णालय व बोपोडी येथील द्रौपदाबाई खेडेकर रुग्णालयातील आवश्यक वैद्यकीय साधनसामुग्री खरेदी करणेकरिता,)
वरीलप्रमाणे मदत मनपास मिळालेली आहे,
--संजय मोरे,
माहिती व जनसंपर्क अधिकारी
पुणे महापालिका,
०७/०४/२०२०,