पुणे कस्टम विभाग अधिकारी यांचेकडून मनपास वैद्यकीय उपकरणांची भेट,

पुणे प्रवाह न्युज पोर्टल


 


कृपया प्रसिद्धीकरिता,
१५/०४/२०२०,
पुणे:-
पुणे कस्टम विभाग अधिकारी यांचेकडून मनपास वैद्यकीय उपकरणांची भेट,
कोरोना विषाणू प्रादुर्भाव प्रतिबंधाकरिता नागरिक,संस्था,संघटना,यांचेकडून मनपास मदत करणेसंदर्भात मा,महापौर मुरलीधर मोहोळ व महापालिका आयुक्त शेखर गायकवाड यांनी आवाहन केले होते,
सदरच्या आवाहनास अनुसरून पुणे कस्टम विभागातील अधिकारी यांनी आज मनपास वैद्यकीय उपकरणे भेट दिली,
मा,महापालिका आयुक्त शेखर गायकवाड यांच्या वतीने अतिरिक्त महापालिका आयुक्त रुबल अगरवाल यांनी सदरची वैद्यकीय उपकरणे स्वीकारली,
वैद्यकीय उपकरणे खालीलप्रमाणे-
-आय सी यु बेड - ३,
-IV स्टँड ( आय सी यु बेड) ३,
- matress-३,
ऑक्सिजन सिलेंडर्स-(मोठी साईज,)-५,
-लॅरिगोंस्कोप-(adult)-५,
--------( paeds,)-५,
-पल्स ऑक्समिटर - १०,
याप्रसंगी पुणे कस्टम आयुक्त मा,पी,के,बेहरा, सह आयुक्त मा,वैशाली पतंगे,मनपा उपायुक्त सुनील इंदलकर,उपायुक्त वनश्री लाभशेतवार,सहाययक आरोग्यप्रमुख डॉ,अंजली साबणे, व अन्य अधिकारी उपस्थित होते,
--संजय मोरे,
माहिती व जनसम्पर्क अधिकारी,
पुणे महापालिका,
१५/०४/२०२०,