शेतमाल ग्राहकांपर्यंत पोहोचविण्यात हेल्पो फौंडेशन ला यश !*

पुणे प्रवाह न्युज पोर्टल


 


Press note


*शेतमाल ग्राहकांपर्यंत पोहोचविण्यात हेल्पो फौंडेशन ला यश !*


पुणे:


पुरंदर,डहाणू आणि बीड या भागातील शेतमाल शहरात ग्राहकांपर्यंत पोहोचविण्यासाठी लॉक डाऊन मुळे येणाऱ्या अडचणी दूर करण्यात हेल्पो फौंडेशन (पुणे) या संस्थेला यश आले.पुरंदर च्या महिला शेतकरी गटांचा १ हजार किलो कांदा पडून राहिला होता.डहाणू आणि बीड च्या शेतकऱ्यांच्या भाज्या आणि फळे शहरापर्यंत पोहोचविण्यात अडचणी येत होत्या.ग्लोबल फ्युचर्स नेटवर्क,हेल्पो फौंडेशन,मिडीयम एंड स्मॉल एजेन्सी या संस्थांनी प्रशासनाशी बोलून हा शेतमाल महाराष्ट्र आणि गुजरातच्या बाजारपेठांमध्ये पाठविण्यात मदत केली.डॉ निहाल मयूर,मिलिंद पाटील,प्रकाश नाडगे,जस्मिन शेख,दीपक बीडकर,निश्चल सलाम,शमीम शेख यांनी मदत केली.
--------------------................................................